"एल्डर लाईन १४५६७" ही केवळ एक हेल्पलाईन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. वयोवृद्धांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे, हेच या सेवेचे ध्येय आहे. समाजातील गरजू ज्येष्ठांनी या हेल्पलाईनचा लाभ
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीसाठी दाखल २ लाख ४३ हजार ४२४ प्रकरणांपैकी १ लाख २७ हजार ५४१ प्रकरणे आणि विशेष मोहिमेत १७ हजार ५६० याप्रमाणे १ लाख ४५ हजार १०१ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे, या माध्यमातून ६६५ कोटी ४४ लाख
राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येणार असून, तब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे
आज एक अशा व्यक्तीचा 75 वा वाढदिवस आहे, ज्यांनी वसुधैव कुटुंबकम या मंत्रावर चालत समाजाला संघटित करणं, समता-समरसता आणि बंधुत्वाची भावना सशक्त करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं” संघ परिवारात ज्यांना परम पूजनीय सरसंघचालक म्हणून श्रद्धाभावनेने संब
मनिका विश्वकर्माची कहाणी प्रेरणादायी आहे. एका लहान शहरातून आलेल्या या मुलीने घरापासून ४०८ किमी दूर राहून कठोर मेहनत केली आणि आपले स्वप्न साकार केले. मिस इंडिया युनिव्हर्स या स्पर्धेसाठी तयारी करणे सोपे नाही. मनिकाने फिटनेस, कॅटवॉक, फॅशन सेंस आणि संवा
केवळ भारतातुन २०० कोटींची कमाई या चित्रपटाची असून परदेशात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजे बॉक्स ऑफिसवर ९ दिवसांत ३०० कोटी पार करणारा पहिलाच पदार्पण चित्रपट ठरला आहे.