अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतर जीएसटीमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. सध्या जीएसटी अंतर्गत 5%, 12%, 18% आणि 28% असे 4 स्लॅब आहेत, जे 22 सप्टेंबरपासून कमी करून फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब करण्यात आले आहेत.
पूर्ण बातमी पहा.