या पुरस्काराचे मानकरी ठरणारे तेंडुलकर हे ३१ वे क्रिकेटपटू असणार आहेत. बीसीसीआयने भारताचे पहिले कर्णधार सीके नायडू यांच्या सन्मानार्थ १९९४ साली हा पुरस्कार सुरू केला होता. जगातील सर्वाधिक शतके आणि धावा असे असंख्य विक्रम सचिन यांच्या नावावर आहेत. २०२३
पूर्ण बातमी पहा.