सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात रिंगणात उडी घेतली होती. राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रीतम मुंडेंना ६ लाख ७८ हजार १७५ मतं मिळाली होती. तर सोनवणेंना ५ लाख ९ हजार ८०७ मतं पडली होती.
पूर्ण बातमी पहा.