सिंगापूरमध्ये गृहिणी असणाऱ्या रोहिणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘अॅक्टिव्ह’ आहेत. सारण लोकसभा मतदारसंघातील सोनपूर भागात रोहिणी यांच्या स्वागतासाठी झालेली मोठी गर्दी पाहता लालूंना मोठा जनाधार मिळू शकतो, असे काही स्थानिक नागरिकांना वाटते.
पूर्ण बातमी पहा.