Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 विश्लेषण

135 कोटींचा महाघोटाळा, ईडीचा कारवाईचा धडाका, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा

Sep 18 2026 8:37PM  Xtreme Today     275317136

छत्रपती संभाजीनगरमध्ये 135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई समोर आली आहे. मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील 6 निवासी, व्यावसायिक ठिकाणांवर ED ची धाड पडली

पूर्ण बातमी पहा.

दिशा सालियन प्रकरणाबाबत राजकीय घडामोडींना वेग; सतिश सालियान यांनी जबाबात आदित्य ठाकरे, सूरज पंचोली,

Sep 14 2026 7:46PM  Xtreme Today     316584888

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचेसह इतरांचे नाव नाही! सतिश सालियान यांनी जबाबात आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्या आणि इतरांवर दिशाची बलात्कार करून हत्या केली असा केला आरोप!

पूर्ण बातमी पहा.

2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर

Aug 24 2026 5:44PM  Xtreme Today     2379182

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या घोटाळ्याचा तपास लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. 2 हजारांहून अधिक कोटींच्या महाघोटाळ्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे

पूर्ण बातमी पहा.

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एक मोठे रॅकेट; या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना केल

Aug 13 2026 9:01PM  Xtreme Today     24369149

त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव येथील एका खासगी बंगल्यात हा बेकायदेशीर कारखाना सुरू होता. छापेमारीवेळी पोलिसांनी नोटा झापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटिंगचे साहित्य, छापलेल्या लाखोंच्या नोटा, केमिकल आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. हे बनावट नोटा झापणारे

पूर्ण बातमी पहा.

माजी 'तेहलका' संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा!

Aug 6 2026 8:28PM  Xtreme Today     43278248

तेजपाल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(f) सह विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले. या कलमानुसार विश्वासाच्या किंवा अधिकाराच्या स्थानाचा गैरवापर करून महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे.

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती
 जाहिराती