एक देश एक निवडणूक या विषयावरील रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून सरकारला या विधेयकावर एकमत हवं आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या समितीनं अन्य देशांमधील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला आहे. त्याचब
महाराष्ट्रात भाजप सरप्राईज देण्याची शक्यता वाढली असून ओबीसी-मराठा फॅक्टरमुळे मुख्यमंत्री पदासाठी भागवत कराड, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विचार केला जात आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या आशिर्वादाने आपणा सर्वांना कल्याण होवो, आपणा सर्वांना सुख-समृद्धी, भरभराट लाभो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, आपणा सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री माऊली चरणी प्रार्थना !
"मला वाटते की माझे शरीर थोडे बदलले आहे परंतु माझे वजन समान आहे," विल्यम्सने वजन कमी करण्याच्या अफवा दूर करत सांगितले. "येथे बरेच बदल होत आहेत... हे मजेदार आहे, मला वाटते की मी वजन आणि सामग्री कमी करत आहे अशा काही अफवा आहेत... नाही, मी त्याच प्रमाणात
आयएनएस आणि मॅट्रीझ पोलच्या सर्वेक्षणातून 47 टक्के मतदान महायुतीच्या पारड्यात पडू शकते. तर, महाविकास आघाडीच्या पारड्यात 41 टक्के मतदान पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांसाठी केवळ 12 टक्के मतदानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून