देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचा माझ्या भाजप प्रवेशाला विरोध नाही, त्यांची नाराजी आता दूर झाली आहे असं एकनाथ खडसे म्हणाले. माझा भाजपमध्ये प्रवेश होणार हे खुद्द विनोद तावडेंनी घोषित केल्यामुळे मी निश्चिंत आहे असं खडसे म्हणाले.
पूर्ण बातमी पहा.