आपल्या वकील व समाज सेवेत अन्याय विरूद्ध आवाज उठवून उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यानां राज्य स्तरीय पुरस्कार 2025हा केवळ व्यक्तिगत गौरव नसून संपूर्ण रायगड व अलिबाग करांचा असल्याचे ऊपस्थित मान्यवरांनी नमुद केले.