Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 पिंपरी - चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर तर सरचिटणीस पदी अविनाश चिलेकर

Jul 1 2025 9:47PM  xtreme2day     2988108

संघाच्या उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे (दै.पुढारी) खजिनदारपदी विवेक इनामदार (माय पुणे सिटी न्यूज )यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये गणेश यादव (दै.लोकसत्ता ), पंकज खोले (दै.पुढारी), मिलिंद वैद्य यांचा समावेश आहे.

पूर्ण बातमी पहा.

पिंपरी चिंचवड महापालिका विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

Oct 9 2024 8:18PM  xtreme2day     1722321

पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन निमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप

पूर्ण बातमी पहा.

लोकप्रिय कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक ; रस्ता बेकायदेशीररित्या खोदल्याचा आरोप !

Oct 3 2024 8:01PM  xtreme2day     1778773

चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि इतर साथीदारांसह घराच्या जवळ असणारा रस्ता JCBने बेकायदेशीरपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवं

पूर्ण बातमी पहा.

ब्राह्मण समाजातील तरुणांनी व्यवसायाला प्राधान्य द्यावे-उपेंद्र जपे

May 11 2024 12:55PM  xtreme2day     157043

अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमात लेखिका इंद्राणी सिन्हा, केशव नळगीरकर आणि ब्राह्मण सभेची युवा प्रतिनिधी तृप्ती जोशी यांनी आपल्या भाषणातून हिंदू संस्कृतीमधील भगवान परशुरामाची भूमिका आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ता

पूर्ण बातमी पहा.

मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; पात्र मतदारांनी या ल

May 9 2024 4:33PM  xtreme2day     558089

मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या 13 मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. सिंगला यांनी केले आहे.

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती
 जाहिराती