ह्या रक्तदान शिबिरामध्ये १२९ जणांनी नोंदणी केली,त्यातील १०५ जणांनी रक्तदान केले,त्यामध्ये ९४ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश होता.चोवीस जणांना वैद्यकीय कारणांमुळे रक्तदान करता आले नाही,तरी त्यांची रक्तदान करण्याची इच्छा कौतुकास्पद होती.रक्तदात्यांमध्ये
यावेळी आपल्या भाषणात श्री. चौलकर म्हणाले " वालेकर सर सामाजिक व शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रात ६० वर्षे कार्यरत आहेत . त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक कामे केली आहेत. जिल्हा पासपोर्ट कार्यालय , जिल्हा कामगार न्यायालय , जिल्हा दूरसंचार
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजप-प्रणित महायुतीच्या एकतर्फी विजयाचा ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे. त्यानुसार ठाकरे बंधू गट त्यांच्या एक्झिट पोल मध्ये सर्वेक्षणात पिछाडीवर दिसून आले आहे. विकासावरती लक्ष केंद्रित न करता केवळ एकमेकाचे उनेदुणे काढणे, वैयक्
चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरूवात करण्यात आलेली असून www.aifilmfest.in या वेबसाईटवर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी आयनॉक्स प्रोझोन मॉल, विशाल ऑप्टीकल्स (उस्मानपुरा व निराला बाजार
दुसऱ्या भागात रणवीरची भूमिका अधिक पॉवरफुल असणार आहे. धुरंधर 2 ची सुरुवात हमजा दिवंगत रहमानची गादी सांभाळण्यापासून होईल. तो पाकिस्तानच्या राजकारणात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून समोर येईल. तसेच हमजाच्या बॅक स्टोरीवर जास्त फोकस केला जाणार आहे. जसकिरतचा प
‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट न