वैश्विक असलेली मराठी भाषा अभिजात भाषा झाली असून मराठी भाषेला राजमान्यता मिळाली आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले.
येत्या महायुतीच्या सरकार स्थापन करतेवेळी आपण सर्वांना उपस्थित राहावे यासाठी मी निमंत्रण देत आहे असेही नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या ओघवत्या भाषणात सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातली ही माझी शेवटची सभा आहे. प्रचारासाठी मी संपुर्ण महाराष्ट्रात फिर
एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या शोर्य विषयक कार्याची उपस्थितांना माहिती दिली सर्वांनी वासुदेव बळवंत फडके यांचा आदर्श घेऊन भारतमातेची सेवा करावी, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
जीवनातील ध्येय आणि साध्य यात अंतर असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले, "डॉक्टर किंवा अभियंता बनविणे हे शिक्षणाचे साध्य असू शकते पण ध्येय नाही. समाज परिवर्तन हेच शिक्षणाचे ध्येय असायला हवे. एक व्यक्ती म्हणून आपले जीवन यशस्वी होण्यापेक्षा सार
सतत होणाऱ्या खोट्या विमर्शच्या बाबतीत भाऊ तोरसेकर म्हणाले की सातत्याने 'संविधान खतरे में है' 'लोकशाही वाचवली पाहिजे' अशा प्रकारची विधाने केली जातात आणि लोकांची दिशाभूल केली जाते. त्यांना वेळीच रोखलं पाहिजे.