पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस कोसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील काही
पूर्ण बातमी पहा.