Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 क्राईम न्यूज

2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर

Aug 24 2026 5:44PM  Xtreme Today     2379149

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या घोटाळ्याचा तपास लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. 2 हजारांहून अधिक कोटींच्या महाघोटाळ्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे

पूर्ण बातमी पहा.

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एक मोठे रॅकेट; या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना केल

Aug 13 2026 9:01PM  Xtreme Today     24369118

त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव येथील एका खासगी बंगल्यात हा बेकायदेशीर कारखाना सुरू होता. छापेमारीवेळी पोलिसांनी नोटा झापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटिंगचे साहित्य, छापलेल्या लाखोंच्या नोटा, केमिकल आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. हे बनावट नोटा झापणारे

पूर्ण बातमी पहा.

माजी 'तेहलका' संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा!

Aug 6 2026 8:28PM  Xtreme Today     43278224

तेजपाल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(f) सह विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले. या कलमानुसार विश्वासाच्या किंवा अधिकाराच्या स्थानाचा गैरवापर करून महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे.

पूर्ण बातमी पहा.

मोठ्या घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिस दलातच कोट्यवधींचा वेतन घोटाळा; तब्बल साडेसहा कोटींवर डल

Aug 4 2026 7:19PM  Xtreme Today     95132827

राज्य पोलीस आयुक्त कार्यालय कडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा जणांना पोलिस असल्याचे दाखवून त्यांच्या नावाने असलेल्या बँक खात्यांवर पगाराच्या रकमा पाठविण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी पगार तसेच इतर प्रशासकीय कामे पहाणाऱ्या पाच अधिकारी आणि कर्म

पूर्ण बातमी पहा.

पुण्यात 1 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणात थेट पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग

Jul 27 2026 7:58PM  Xtreme Today     5371973

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातीला पोलिसांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली होती. परंतु सखोल तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला निकम (महिला पोलीस

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती
 जाहिराती