पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय मार्ग पुढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे. या भूमिगत मार्गाचे काम सुरू असून, तो सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.
पूर्ण बातमी पहा.