केंद्र व राज्य सरकार च्या मंत्री महोदयांनी परदेश अभ्यास दौऱ्यात जेष्ठ पत्रकारांना सहभागी करावे अशी मागणी राष्ट्रीय परिषदेत संधटनेचे राष्ट्रीय सचिव प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केली आहे