Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

विक्रम गोखले अभिनित अखेरचा चित्रपट " बेवारस "

xtreme2day   12-04-2026 19:27:17   2735954

नवा चित्रपट/ विजय न्यायाधीश --------------------------------------

विक्रम गोखले अभिनित अखेरचा चित्रपट 

" बेवारस "

--------------------------------------------------

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रेक्षकांवर ठसा उमटविण्याची किमया साधणारे जे कलावंत होऊन गेले त्यामध्ये विक्रम गोखले या अभिनेत्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मराठी रंगभूमी, मालिका, वेबसिरीज , चित्रपट अशा सर्वच आघाड्यांवर विक्रम गोखले यांनी आपल्या समर्थ अभिनयाचे मनोहारी दर्शन घडविलेले आहे. या कलाकाराचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी प्रमाणेच हिंदीतही त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. मराठी असूनही हिंदीतील अनेक कलावंताप्रमाणे ॲंग्रीयंगमॅन अमिताभ बच्चन समोरही तोडीस तोड अभिनय करुन " हम भी कुछ कम नहीं " या विधानाची प्रचिती या मराठी कलावंताने दिली होती. आपल्या आई वडिलांकडून अभिनय कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या कलावंताच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. " बेवारस " हे त्या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

 

हरिणी प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय राणे यांनी केले आहे. दिग्दर्शनासोबत कथालेखनाचीही जबाबदारी राणे यांनी सांभाळली आहे. शिव आर्यन प्रस्तूत रिया कुमार आणि नितीन विचारे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पटकथा, संवाद लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, यूजीन डिसोझा आणि महेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत तर यश सुर्वे यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख या कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच लॉंच करण्यात आलेल्या पोस्टरवरुन हा चित्रपट भावना प्रधान असल्याचे निदर्शनास येते. चित्रपटात अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे. एका अनाथ लहान मुलाच्या संघर्षाची अनोखी कथा या चित्रपटात दाखविण्यात आली असून सोबत सामाजिक परिस्थितीचा पदरही या कथानकाला आहे. विक्रम गोखले यांच्या अभिनय कारकिर्दीतील हा अखेरचा चित्रपट असल्याने त्याबद्दल उत्सुकता निर्माण होणे साहजिकच आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
💶 Top Up 36,824.78 USDT ⇨ graph.org/Transfer-04-13-6?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💶 15-04-2026 20:58:53

rwiz38

xtreme2day.com
🏦 + 36,824.44 USD 🚀▶ graph.org/Coinbase-04-13?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 🏦 17-04-2026 09:14:00

coibt6

xtreme2day.com
💵 Your balance is 36,824.44 $$. Get 👈 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💵 23-04-2026 04:40:36

52y094

xtreme2day.com
💴 Your balance is 36,881.28 USDT. Get ➤➤➤ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💴 11-05-2026 02:23:41

hkqbmz

xtreme2day.com
💹 36,824.19 Dollars withdraw. Continue 🚀→ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💹 14-05-2026 07:08:42

qj4ptq

xtreme2day.com
💰 Free Sex. Chat me =>> graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💰 15-05-2026 12:55:59

6km9mv

xtreme2day.com
💹 Get the transfer of 36,824.13 US Dollars. Next 🔴▶ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-5?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💹 16-05-2026 18:57:15

roh0z7

xtreme2day.com
💴 Transfer is 36,824.44 $$. Next ☞ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💴 21-05-2026 03:36:12

z6vcdm

xtreme2day.com
💸 TRX Compensation Released Withdraw Compensation ➤➤➤ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💸 22-05-2026 09:25:08

f1l2g5

xtreme2day.com
🔄🪙 Get 36,824.19 US Dollars. Next ⚡➤ graph.org/Transfer-04-14-3?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 🔄🪙 15-04-2026 12:23:29

ddizey

xtreme2day.com
💵 TRX Bonus Recovery Available Today ⚡⚡ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=9e49476690601486e00c40fc0ec47da1& 💵 15-05-2026 21:01:11

hjez54


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती