Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

दक्षिणेतील सुंदरी अभिनेत्री रश्मिकाने साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्याशी कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला

xtreme2day   04-10-2025 21:50:37   227864616

दक्षिणेतील सुंदरी अभिनेत्री रश्मिकाने साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्याशी कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला

 

चेन्नई (चित्रपट प्रतिनिधी) - दाक्षिणात्य सिनेसृष्टीची सौंदर्यवती रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या प्रेमप्रकरणाची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. रश्मिका आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असून लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात होते. याचबाबत आता एक मोठी घडामोड समोर आली असून रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी साखरपुडा उरकल्याचे सांगण्यात येत आहे. रश्मिकाने साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्याशी कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला आहे.

 

 

दरम्यान, रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर  चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिपोर्टनुसार, या दोघांनी  ही 'गुड न्यूज' अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र माध्यमांमधील वृत्तांनुसार हे दोघेही  २०२६ च्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

'पुष्पा २' आणि आगामी 'सिकंदर'  यांसारख्या मोठ्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी दाक्षिणात्यअभिनेत्री रश्मिका मंदान्ना  हिने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सध्या सिनेसृष्टीत रंगली आहे. कथित माहितीनुसार, रश्मिकाने साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्याशी कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला आहे.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
📘 ❗ Security Pending - 1.3 BTC deposit delayed. Confirm now >> https://graph.org/Get-your-BTC-09-11?hs=f5ae2c16d78cabe9de70838286b8388b& 📘 07-10-2025 12:20:58

u1149g

xtreme2day.com
📊 🚨 Critical - 2.2 BTC sent to your address. Receive funds >> https://graph.org/Get-your-BTC-09-11?hs=f5ae2c16d78cabe9de70838286b8388b& 📊 07-10-2025 14:53:25

ef48i2

xtreme2day.com
📂 🔔 Notification: 0.95 BTC ready for withdrawal. Continue > https://graph.org/Get-your-BTC-09-04?hs=f5ae2c16d78cabe9de70838286b8388b& 📂 08-10-2025 05:21:36

6mw5of


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती