Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

भोंदू बाबा अशोक खरातला मोठा दणका; पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल

xtreme2day   27-03-2026 20:41:46   4763952

भोंदू बाबा अशोक खरातला मोठा दणका; पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल

 

मुंबई (क्राईम प्रतिनिधी) - भोंदुबाबा अशोक खरात याच्या अडचणी आता वाढतच आहेत. महिला अत्याचार प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर पोस्कोअतंर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, त्याला न्यायालयानं 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची एसआयटीकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरात याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

 

"भोंदूबाबा 10वी नापास खरातने, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा सोडले नाही त्यांच्यावर त्याचे आई वडील बाहेर थांबून नराधमाने अत्याचार केला.पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल . राज्य महिला आयोग चाकणकर तू संविधान पदावर बसून महाराष्ट्राचे माता भगिनी लेकरांचे कुटुंबाचे वाटोळे केले बाई. तात्काळ अटक झाली पाहिजे. तुझे चोचले पूर्ण करणाऱ्या लोकांसह 100 फटके मारून 1 मोजले पाहिजे.’ अशी पोस्ट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. 

 

तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये काही नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो दाखवले आहेत. यामध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांचा समावेश आहे. सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबत असलेले काही फोटो दाखवले आहेत. दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करावी, दीपक केसरकर आणि चाकणकर यांचे कॉले रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान खरात आणि केसरकर यांचा नेमका काय संबंध आहे? असा सवालही यावेळी त्यांनी  उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात खरात याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 

 

 

महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक फोटो, व्हिडीओ आणि महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर, खरात याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी अनेक मोठे खुलासे करत पुरावे देखील सादर केलेत. एवढंच नाही तर, संगितकार अनू मलिक यांच्यावर #MeeToo मोहिमेअंतर्गत फिल्म इंडस्ट्रीतील दोन महिलांनी गंभीर आरोप केलेले, ज्यावर रुपाली चाकणकर यांनी कोणती भूमिका घेतली आणि का घतली. याबद्दल देखील सुषमा अंधारे यांनी मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.म्हणाल्या, ‘संगीतकार अनू मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते…. फिल्म इंडस्ट्रीतील दोन ते तीन महिलांनी त्यांच्यावर लैगिंक अत्याचाराचे आरोप केले होते. #MeToo अभियानाअंतर्गत मलिक यांच्यावर अरोप करण्यात आलेले… मलिक यांच्या विरोधांत महिलांनी तक्रार रुपाली चाकणकर यांच्याकडे केली होती… पण चाकणकर यांनी अनू मलिक यांना क्लिन चीट दिली. चाकणकर यांनी मलिक यांना क्लिन चीट दिली कारण, अनू मलिक यांच्या प्रॉडक्शनचा एक सिनेमा तयार झालेला, ज्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या मुलाला काम मिळालं. हे काय प्रकरण आहे? असा प्रश्न देखील रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. महिलांना न्याय देण्याऐवजी चाकणकर अशा प्रकारे डील करत असतील, तर हे वाईट आहे. तुम्ही अनू मलिक यांची केस गूगल करून बघा. माझ्याकडे ज्या लिंक्स आहेत त्या मी देते. या सगळ्यांध्ये सोहम चाकणकर, रुपाली चाकणकर सगळे दिसतील, ज्यामध्ये अनू मलिक देखील आहे. असं असताना देखील रुपाली चाकणकर हे नाव रेकॉर्डवर येत नाही. प्रश्न फक्त एक महिलेचा नाही… यावर चौकशी झालीच पाहजे…’, असं देखील सुषमा अंधारे यांनी सांगितलं. 

 

 

भोंदूबाबा अशोक खरात याचे काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, राज्यभरात खळबळ उडाली. यादरम्यानच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील राज्यातील एक बडा मंत्री मोठ्या अडचणीत सापडला आहे. थेट या बड्या मंत्र्याचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला, त्याने खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बेडवर दिसत आहे. कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात नक्की सुरू तरी काय आहे? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. थेड बेडवर तो तृतीयपंथी व्यक्ती आणि मंत्री महोदय दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओनंतर थेट या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीच विरोधकांकडून केली जात आहे. हा मंत्री दुसरा तिसरा कोणीही नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राज्याचे अन्न व आैषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे आहेत. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून या कथित व्हिडिओ बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना हा व्हिडिओ खरा नाही असे स्पष्ट केले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
💱 Top Up 36,824.17 USDC ⚡➜ graph.org/Transfer-04-13-6?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💱 15-04-2026 20:58:11

30adfl

xtreme2day.com
🏛️ + 36,824.44 $$ 🚀▶ graph.org/Coinbase-04-13?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 🏛️ 17-04-2026 09:13:00

i6iqle

xtreme2day.com
📊 Your balance is 36,824.44 Dollars. Next ▶ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 📊 23-04-2026 04:40:00

5ucir0

xtreme2day.com
💼 The balance is 36,821.37 USD. Get 💥💥 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💼 11-05-2026 02:22:22

54rpdk

xtreme2day.com
📉 36,824.20 $ transfer. Continue ➡️➡️ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 📉 14-05-2026 07:08:22

xzuihr

xtreme2day.com
💵 Free Sex. Chat me ➜ graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💵 15-05-2026 12:55:22

2c5yn6

xtreme2day.com
📊 Get 36,824.55 US Dollars. Next ➴ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-5?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 📊 16-05-2026 18:56:39

4fvdmp

xtreme2day.com
📊 Transfer is 36,824.44 $$. Get -- graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 📊 21-05-2026 03:36:03

6u3nxl

xtreme2day.com
💹 TRC20-USDT Crypto Refund 2026 Available Today ⚡⚡ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💹 22-05-2026 09:24:57

f4yo3s

xtreme2day.com
💲 The balance is 36,891.54 USD. Next 🔥🔥🔥 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💲 26-05-2026 07:32:09

al19gs

xtreme2day.com
💼 + 36,824.44 Dollars 👉🏾 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-2?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💼 26-05-2026 21:45:39

6khmva

xtreme2day.com
💴 Payment No. 091527 GET >> graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& << 💴 29-05-2026 18:24:55

tqf16l

xtreme2day.com
💵 TRC20-USDT Crypto Refund 2026 Withdraw Compensation ➸➸ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💵 02-06-2026 08:24:27

q6heti

xtreme2day.com
💎 + 2 BTC. BINANCE CRYPTO GIVEAWAY. Sign up ⇨ dc4958ca.giveaway-8y3.pages.dev/?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💎 03-06-2026 07:34:53

wn1hjc

xtreme2day.com
💰 TRC20-USDT Compensation Released Available Today ➤➤➤ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💰 12-06-2026 20:49:05

as1s4z

xtreme2day.com
🪙 Top Up 236,538 $. GET - graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-2?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 🪙 17-06-2026 08:07:46

s0238k

xtreme2day.com
📆 Transaction to you.NEXT > graph.org/BALANCE-36824-US-DOLLARS-04-24-2?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& <<< 📆 21-06-2026 13:01:48

wt4aya

xtreme2day.com
📊 + 2 BTC. WITHDRAW ⚡➤ dc4958ca.giveaway-8y3.pages.dev/?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 📊 24-06-2026 05:30:17

kjb5g2

xtreme2day.com
💸 BTC Crypto Refund Claimed >> telegra.ph/Compensations-03-29-2?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💸 04-04-2026 00:56:10

0vsn1f

xtreme2day.com
💰 Get 36,824.23 US Dollars. Next 💥→ graph.org/Transfer-04-14-3?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 💰 15-04-2026 12:22:46

392yst

xtreme2day.com
🤑 TRX Crypto Refund 2026 Claim Reward ⚡⚡ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 🤑 15-05-2026 21:00:32

g9tgvc

xtreme2day.com
📉 36,824.00 USD withdrawal process. Get 🚀→ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=d5082cedce0f875e62de590183f11855& 📉 31-05-2026 09:04:44

yc42qg


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती