Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

नाशिक पोलिसांना अशोक खरात प्रकरणात मोठं यश; खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी घेतलं ताब्यात!

xtreme2day   20-03-2026 21:09:20   35261976

नाशिक पोलिसांना अशोक खरात प्रकरणात मोठं यश;  खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी घेतलं ताब्यात! 

 

नाशिक  (क्राईम रिपोर्टर) - नाशिक पोलिसांना अशोक खरात प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. कॅप्टन खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो सध्या नाशिक पोलिसांच्या क्राइम ब्रांच शाखेच्या ताब्यात आहे. नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. त्यामुळे आता त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. यातून अशोक खरातच्या आणखी कारनाम्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

 

 

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादीही समोर आली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी केल्याचे समोर आले आहे. खरातच्या सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचे समोर आले आहे. अनेक राजकारणी, नेतेमंडळीपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचे भविष्य सांगण्याचा आणि ग्रह-ताऱ्यांच्या साहाय्याने लोकांचे नशीब बदलण्याचा दावा करणारा स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat)  याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली बेड्या ठोकून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर राजकारणातील अनेक लोकांशी असलेलं त्याचं कनेक्शन उघड झालं आहे, अनेक नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही समोर आले असून चांगलीच खळबळ माजली आहे. हे प्रकरण चांगलंच तापलं असून राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. खरात याला अटक झाली, त्याचे काही अश्लील व्हिडीओ देखील समोर आले. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 58 व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला असून पुणे येथील एसआरपीएफच्या बल गट क्र. एकच्या समादेशक (आयपीएस) तेजस्वी सातपुते या, तपासाचे नेतृ्तव करत आहेत. मात्र खरात याचे ते अश्लील व्हिडीओ समोर कसे आले, त्याचा लिंगपिसाटपणा कसा बाहेर आला ? याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात अशोक खरात याने अनेक महिलांना टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. आणि अशोक खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव हाच या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याची माहिती देखील समोर येत आहे. डिसेंबर 2025 मध्ये नीरज याने अशोक खरात याच्या नकळत, कार्यालयात महिलांवर झालेल्या बलात्काराचे, अत्याचाराचे 58 सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेतली. महिलांवर अत्याचार करून, अशी दुष्कृत्य करूनही अशोक खरात हा समाजात ‘साधू’ म्हणून वावरत होता, ते पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने अत्याचाराचे ते व्हिडीओ ताब्यात घेतले आणि त्याच व्हिडीओच्या माध्यमातून त्याने खरात याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी, या आक्षेपार्ह क्लिप्सच्या बदल्यात अशोक खरात याच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती अशीही माहिती समोर आली आहे. मात्र अशोक खरात याने त्याला काहीच दाद दिली नाही. त्याने नीरजच्या धमक्यांना भीक घातली नाही, जे करायचं ते कर असं म्हणत त्याने नीरजला उडवून लावलं. अखेर नीरज जाधव याने पीडित महिलांचीच मदत घेण्याचा प्रयत्न केला. शिर्डीतील एका 24 वर्षांच्या विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ नीरजने तिलाचा व्हॉट्सॲपवर पाठवले आणि तिला धमकावलं. ते पाहून त्या पीडित महिलेने यासंदर्भात अशोक खरातल याला कळवलं. मात्र यातून स्वतःला वाचविण्यासाठी अशोक खरातने त्या महिलेलाचा पोलिसात जाण्यास सांगितलं. एवढं करूनही खरातकडून काही पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात आल्याने नीरज जाधव याने तोच व्हिडीओ सिडको येथील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठवला. ते पाहून मेहुण्याने पीडितेला धीर दिला आणि फिर्याद नोंदवण्यासाठी प्रोत्साहन दिलं, अखेर ती पीडित तरूणी पोलिसांत गेली आणि त्यानंतरच भोंदू बाबाचं घाणेरडं कृत्य उघडकीस आलं, अशी माहिती समोर आली. 

 

 

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत अनेक हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या भोंदू अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे या भोंदू बाबासोबतचे काही फोटो समोर आले आहेत, तसेच पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला. त्यामुळे चाकणकर या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत.  त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, असे आदेश काढल्याची माहिती समोर येत आहे.  दरम्यान, मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.’ असं चाकणकर यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🪙 Transfer 36,824.44 $ - graph.org/Coinbase-04-13?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 🪙 17-04-2026 09:12:40

l34j9r

xtreme2day.com
🪙 The balance is 36,824.44 $$. Get 👉🏼 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 🪙 23-04-2026 04:39:47

r8bbut

xtreme2day.com
💰 The balance is 36,807.90 $. Next 🔥🔥🔥 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💰 11-05-2026 02:22:16

m1ymiy

xtreme2day.com
📉 36,824.03 $ withdraw. Get the transfer ➡️➡️ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 📉 14-05-2026 07:08:15

taw1xa

xtreme2day.com
📉 Payment No. 961885 GET >> graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& << 📉 15-05-2026 12:55:15

flm4jq

xtreme2day.com
🪙 Get 36,824.37 US Dollars. Next ⚡➤ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-5?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 🪙 16-05-2026 18:56:32

2aal1j

xtreme2day.com
💰 Your balance is 36,824.44 $$. Get 🔗➤ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💰 21-05-2026 03:35:50

4t2cts

xtreme2day.com
💎 TRC20-USDT Bonus Recovery Available Today 💥💥 telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💎 22-05-2026 09:24:52

3g021k

xtreme2day.com
👔🪙 Your balance is 36,804.84 $. Next 👉👉👉 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 👔🪙 26-05-2026 07:32:01

rjm4ub

xtreme2day.com
💶 + 36,824.44 USD >> graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-2?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💶 26-05-2026 21:45:33

k6nmdz

xtreme2day.com
👔🪙 Free Sex. Chat me ⚡➤ graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 👔🪙 29-05-2026 18:24:45

bx5xgk

xtreme2day.com
📊 TRON Crypto Refund 2026 Withdraw Compensation 👉👉👉 telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 📊 02-06-2026 08:24:16

bc9gch

xtreme2day.com
💱 + 2 BTC. BINANCE CRYPTO GIVEAWAY. Sign up > dc4958ca.giveaway-8y3.pages.dev/?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💱 03-06-2026 07:34:46

aepivs

xtreme2day.com
👔🪙 TRX Bonus Recovery Available Today ➸➸ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 👔🪙 12-06-2026 20:48:45

elilpr

xtreme2day.com
💰 USDT Recovery Fund 2026 Get Now ➤➤ telegra.ph/Compensations-03-29-3?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💰 02-04-2026 10:30:22

qc2beo

xtreme2day.com
💳 BTC Crypto Refund Available Now ➜ telegra.ph/Compensations-03-29-2?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💳 04-04-2026 00:55:36

u7ts5c

xtreme2day.com
📉 Get the transfer of 36,824.42 US Dollars. Next ⇢ graph.org/Transfer-04-14-3?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 📉 15-04-2026 12:22:35

98r2y6

xtreme2day.com
💸 Payment 36,824.82 USDC ↪ graph.org/Transfer-04-13-6?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💸 15-04-2026 20:57:46

etvpwb

xtreme2day.com
💹 TRX Bonus Recovery Withdraw Compensation ➸➸ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 💹 15-05-2026 21:00:25

clkeiv

xtreme2day.com
📉 36,824.44 USD withdraw. Continue ✨➜ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=7f78b77c0635e9c34fab7ab48eef7194& 📉 31-05-2026 09:04:36

1kr6ln


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती