Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

इराण अमेरिका युद्धात पाकिस्तानची लुडबुड; थेट इस्त्रायलसोबत पंगा!

xtreme2day   27-03-2026 20:45:51   12398510

इराण अमेरिका युद्धात पाकिस्तानची लुडबुड; थेट इस्त्रायलसोबत पंगा! 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - इराण आणि अमेरिका युद्धात काहीही कारण नसताना पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. कच्चे तेल आणि गॅस नसल्याने लॉकडाऊनची स्थिती पाकिस्तानमध्ये असताना काड्या कारणाचे काम पाकिस्तान करत आहे. भीकेला लागण्याची वेळ असतानाही पाकिस्तानच्या अंगातील मस्ती काही जात नाहीये. पाकिस्तानने थेट इस्त्रायलला मोठी धमकी दिली. पाकिस्तानच्या या धमकीने मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने इस्त्रायलला धमकी देत थेटपणे म्हटले की, लक्षात ठेवा आम्ही काही कतार नाहीत. इस्लामाबादने आपल्या  इराण मधील वकिलातीच्या सुरक्षेबाबत इस्रायलला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानचे वांदे असताना थेट इस्त्रायलसोबत पंगा घेताना पाकिस्तान दिसत आहे. भारताने या युद्धात मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. युद्ध थांबवण्याकरिता भारत आग्रही आहे. पण दुसरीकडे पाकिस्तान युद्धात रॉकेल टाकण्याचे काम करत आहे.

 

 

 इराण किंवा इतर कोणत्याही देशातील त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या कोणत्याही धमकीला जोरदार प्रत्युत्तर आणि तितक्याचे दणक्यात दिले जाईल असे पाकिस्तानने म्हटले आहे. राजधानी तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली. पाकिस्तानची थेट अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत तर नाही. मग काय त्यांनी थेट इस्त्रायलला इशारा दिला. पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, इस्रायलने लक्षात ठेवावे की पाकिस्तान कतार नाही, म्ह्णून लक्षात ठेवा जगात कोणत्याही कोपऱ्यात आमच्या राजदूतावासाला काहीही इजा झाल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🏦 Payment 36,824.08 USDT 🟢▶ graph.org/Transfer-04-13-6?hs=ecbfbc84ae81b2fe69276b31a462729f& 🏦 15-04-2026 20:58:17

mtljla

xtreme2day.com
💵 + 36,824.44 Dollars - graph.org/Coinbase-04-13?hs=ecbfbc84ae81b2fe69276b31a462729f& 💵 17-04-2026 09:13:07

v72rvh

xtreme2day.com
🏛️ Your balance is 36,824.44 Dollars. Get ↪ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=ecbfbc84ae81b2fe69276b31a462729f& 🏛️ 23-04-2026 04:40:03

8iomwk

xtreme2day.com
📊 BITCOIN Crypto Refund Claimed > telegra.ph/Compensations-03-29-2?hs=ecbfbc84ae81b2fe69276b31a462729f& 📊 04-04-2026 00:56:24

wvigjr

xtreme2day.com
💷 Get the transfer of 36,824.99 US Dollars. Next ➴ graph.org/Transfer-04-14-3?hs=ecbfbc84ae81b2fe69276b31a462729f& 💷 15-04-2026 12:22:48

o229de


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती