Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

जेष्ठ पत्रकार संघ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेत सामिल व्हा-ज्येष्ठ पत्रकार डॉ.जयपाल पाटील

xtreme2day   27-03-2026 20:37:53   188220

जेष्ठ पत्रकार संघ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेत सामिल व्हा-ज्येष्ठ पत्रकार डॉ.जयपाल पाटील 

अलिबाग (प्रतिनिधी) -- केरळमध्ये स्थापन करण्यात आलेल्या फेडरेशनच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन दिनांक 14 व15मार्च रोजी गोव्यात साजरे झाले.याचें उद्घाटन केंद्रीय उर्जा राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांचे हस्ते संपन्न झाले. राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संदीप दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग होऊन संघटनेचे नियम.नियमावली मंजूर करण्यात आली.यामधे देशभरातील प्रिंट मिडीया,इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल विभागात 15 वर्ष सेवा केली असेल व वय 58 वर्ष पुर्ण केलेल्या जेष्ठ पत्रकारांना त्या त्या राज्य संघटनेत सामिल होऊन पदाधिकारी म्हणून कार्य करता येईल. यामधे केंद्र सरकारने सर्व राज्यात समान पेन्शन रुपये 25 हजार राबवावी हा मुख्य हेतु आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकारांसाठी घरांची योजना अनेक महत्त्वाच्या शहरात राबविण्यात येणार आहे.  आरोग्य योजना बाबतच्या मागणया, पदाधिकारी 2वर्ष जनरल मिटींग मघुन निवडुन येतील. असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संदीप दीक्षित (दिल्ली),राष्ट्रीय श्री.आनंदम_फुलपिडिया,(तेलंगणा),श्रीमती सुहासिनी प्रभुगावकर (गोवा),डॉ.टी.जनार्दन (आंध्र प्रदेश),चंदर प्रकाश भारद्वाज (मध्य प्रदेश),बेनुधर पांडा,(ओरीसा)राष्ट्रीय सरचिटणीस के.पी.चेक्कुट्टी (केरळ) राष्ट्रीय सचिव के.शांताकुमारी (कर्नाटक)कान्हु बंदा(ओरिसा)आर.रंगराज(तामिळनाडु) डाॅ.जयपाल पाटील (महाराष्ट्र)राष्ट्रीय खजिनदार आर.पी.विजयकुमार (केरळ) आणि कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

यावेळेस सदस्य होण्यास रु.1000/-वार्षिक वर्गणी असुन यातील 300 रुपये केंद्रीय कमिटीस पाठविण्यात येतील. जनरल बाॅडी नियुक्तीसाठी केंद्र कमिटीकडुन एका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, राज्य कमिटीत 50 सदस्य होणे गरजेचे आहे.या राज्य कमिटीत 1 अध्यक्ष ,6उपाध्यक्ष,(यामधे 1महिला)1 जनरल सेक्रेटरी, 6 सेक्रेटरी, (यामधे 1महिला)1खजिनदार असणार आहे. त्याशिवाय विभाग वार पदे आणि महत्त्वाच्याा जिल्ह्यांचे पदे उभारण्यात येणार आहेत. संघटनेचे नोंदणी फार्म डाॅ.जयपाल पाटील,(अलिबाग), श्री.ओमप्रकाश शिंदे(जालना), श्री.संजय जोशी(पुणे), श्री.चंद्रकांत गायकवाड(सोलापूर), श्री.अशोक जोशी(देऊळ गाव राजा),  श्री.माधव पवार (नांदेड),  सौ.भारती शहा(खोपोली-खालापूर),  पुजा पांडेय (मुंबई)यांचेकडे उपलब्ध करणार आहोत.

 

लवकरचं फेडरेशनच्या वतीने पुणे येथे महाराष्ट्र शाखेच्या मिटींगचे आयोजन करणार असून महाराष्ट्राची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संदीप दीक्षित यांनी गोवा येथील राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती सुहासिनी प्रभुगावकर याच्यावर दिली असून त्या उपस्थित राहणार आहेत. अशी माहीती संघटनेचे राष्ट्रीय सचिव ज्येष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील (मो.9270446777) यांनी म्हटले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
📉 Transfer 36,824.44 USD 👉🏾 graph.org/Coinbase-04-13?hs=da6bbd121b1f8321a64abba06abd9913& 📉 17-04-2026 09:12:48

51yy6c

xtreme2day.com
💰 Transfer is 36,824.44 Dollars. Sign In ⇾ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=da6bbd121b1f8321a64abba06abd9913& 💰 23-04-2026 04:39:53

90y1gt

xtreme2day.com
📊 Your balance is 36,864.06 USD. Next ⚡⚡ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=da6bbd121b1f8321a64abba06abd9913& 📊 11-05-2026 02:22:18

zegmap

xtreme2day.com
💴 Bitcoin Crypto Refund Claimed 📩→ telegra.ph/Compensations-03-29-2?hs=da6bbd121b1f8321a64abba06abd9913& 💴 04-04-2026 00:56:07

eaw3ta

xtreme2day.com
💹 Get 36,824.81 US Dollars. Next 🔴▶ graph.org/Transfer-04-14-3?hs=da6bbd121b1f8321a64abba06abd9913& 💹 15-04-2026 12:22:43

uctrv3

xtreme2day.com
🏛️ Payment 36,824.28 USDT ⚡➜ graph.org/Transfer-04-13-6?hs=da6bbd121b1f8321a64abba06abd9913& 🏛️ 15-04-2026 20:58:09

e74nul


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती