Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

आर्थिक आघाडीवर भारताचा ‘पॉवर-प्ले’; अर्थव्यवस्थेला जोरदार गती, 7.6% विकासदरासह जीडीपी वाढीचे चांगभलं!

xtreme2day   28-02-2026 21:06:19   46025421

आर्थिक आघाडीवर भारताचा ‘पॉवर-प्ले’; अर्थव्यवस्थेला जोरदार गती, 7.6% विकासदरासह जीडीपी वाढीचे चांगभलं!

 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारताच्या जीडीपी वाढीने अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी केली आहे. अनेक जागतिक आव्हानांना न जुमानता सरकारच्या नवीन जीडीपी मालिकेनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशाचा आर्थिक विकास दर 7.8% राहिला. सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीमुळे जीडीपी वाढीला हातभार लागला असून सर्व क्षेत्रांमध्ये जीएसटी कपातीचा फायदा झाला.

 

 

भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सर्वांनाच चकित करणारी आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% इतके भरमसाठ टॅरिफचा भार टाकूनही भारतीय अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशाचा आर्थिक विकास दर 7.8% होता.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती