Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

अमेरिका, चीन आणि जपानला कर्जाचा विळखा, दिवाळखोरीचे सावट! कर्जसंकटामुळे बलाढ्य, श्रीमंत देश देशोधडीला!

xtreme2day   27-11-2025 21:46:11   957303313

अमेरिका, चीन आणि जपानला कर्जाचा विळखा, दिवाळखोरीचे सावट! कर्जसंकटामुळे बलाढ्य, श्रीमंत देश देशोधडीला!

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जगातील सर्वात कर्जबाजारी देश दुसरा-तिसरा नाही तर, जगातील सर्वात मोठी इकॉनॉमी म्हणून मिरवणारा अमेरिका आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ऑक्टोबर 2025 च्या अहवालानुसार 2025 मध्ये जागतिक सरकारी कर्ज $110.9 ट्रिलियन किंवा अंदाजे 110,955.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. अमेरिका, चीन आणि जपान या देशांच्या अर्थव्यवस्थेवर जगातील सर्वाधिक कर्जाचा भार आहे. अमेरिका, चीन आणि जपान - यांच्याकडे जगातील एकूण सरकारी कर्जापैकी निम्मे कर्ज आहे.

 

 

अमेरिका, चीन आणि जपान यांच्यावर एकत्रित जगातील एकूण सरकारी कर्जाच्या 50% पेक्षा जास्त कर्ज आहे. होय, जागतिक अर्थव्यवस्था तीन प्रमुख स्तंभांवर कशी उभी आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते - आणि जर यापैकी कोणताही स्तंभ डळमळीत झाला तर संपूर्ण जागतिक बाजार हादरू शकते. जागतिक कर्जाची पातळी सतत वाढत आहे आणि 2025 वर्ष प्रगत आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी आणखी एक आर्थिक दबावाचे वर्ष ठरत आहे. IMF च्या अलिकडच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत जागतिक सार्वजनिक कर्ज 102.3% पर्यंत पोहचू शकते.

 

 

IMF च्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन, ऑक्टोबर 2025, अहवालानुसार जगातील एकूण सरकारी कर्जात एकट्या अमेरिकेचा वाटा सर्वात मोठा असून $100 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे. जागतिक कर्जात अमेरिकेचा वाटा 34.5% आहे, म्हणजेच जागतिक कर्जाच्या प्रत्येक $3 साठी, अमेरिकेकडे $1 आहे. ही वस्तुस्थिती स्वतः दर्शवते की आर्थिक बळकटीचा अर्थ असा नाही की देश कर्जमुक्त होईल. अमेरिकेच्या नंतर चीनवर 16.8% टक्के कर्जाचे ओझे आहे. पण, खरा दबाव जपानवर आहे, जो कर्जबाजारी देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असूनही, कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

 

 

जपान तिसऱ्या क्रमांकावर असला तरी, या आशियाई देशावर GDP च्या तुलनेत सर्वात जास्त कर्जाचा भार आहे. जपानचे एकूण कर्ज $1,080.1 अब्ज आहे, जे GDP च्या 236.66% आहे. म्हणजे जपानी अर्थव्यवस्थेवर आधीच उत्पन्नापेक्षा दुप्पट कर्ज असून ही परिस्थिती जपानच्या आर्थिक आव्हानांची गुंतागुंत अधोरेखित करते. जगातील सर्वाधिक कर्जदार देशांच्या लिस्टमध्ये भारताची समावेश आहे, पण परिस्थिती इतर अनेक देशांपेक्षा चांगली आहे. जागतिक कर्जात भारताचा वाटा 3% असून जीडीपीच्या तुलनेत कर्जाच्या बाबतीत भारताची परिस्थिती बरीच संतुलित दिसत आहे.भारताचे कर्ज-ते-जीडीपी प्रमाण 81.4% आहे जे अमेरिका, फ्रान्स, यूके, इटली आणि अगदी चीनपेक्षा कमी आहे. म्हणजे भारत कर्ज घेत असला तरी, अर्थव्यवस्थेत उधारी व्यवस्थापित करण्याची क्षमता आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🍯 Dating for sex. Okay → yandex.com/poll/43o224okZdReGRb1Q8PXXJ?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& System Notification № SZAW3058235 🍯 03-01-2026 06:43:55

1am7pb

xtreme2day.com
🧴 Adult Dating. Let's Go >> yandex.com/poll/LZW8GPQdJg3xe5C7gt95bD?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& Notification # 4237 🧴 10-12-2025 07:10:30

4ueo6d

xtreme2day.com
* * * $3,222 payment available! Confirm your operation here: https://amacotechaibes.com/?y0uyec * * * hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03* ххх* 02-12-2025 11:09:25

dlge6h

xtreme2day.com
* * * $3,222 credit available * * * hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03* ххх* 02-12-2025 11:09:26

dlge6h

xtreme2day.com
🏛️ Transfer 36,824.44 USD >> graph.org/Coinbase-04-13?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 🏛️ 17-04-2026 09:12:30

5cursp

xtreme2day.com
💎 Transfer is 36,824.44 Dollars. Get >>>> graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💎 23-04-2026 04:39:19

nb8w2x

xtreme2day.com
💰 The balance is 36,849.89 $. Get ➤➤➤ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💰 11-05-2026 02:21:59

3r9ljs

xtreme2day.com
💰 36,824.27 USD withdraw. Continue 👉👉 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💰 14-05-2026 07:08:06

4fp7wg

xtreme2day.com
🫦💦 Withdraw +1.824094 BTC. Get -> yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 🫦💦 19-02-2026 01:09:53

njatw4

xtreme2day.com
💲 Free Sex. Chat me ➵ graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💲 15-05-2026 12:55:08

bepnsq

xtreme2day.com
💰 TRX Bonus Recovery Withdraw Compensation 👉👉👉 telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💰 15-05-2026 21:00:18

lkzuqr

xtreme2day.com
💱 Your balance is 36,824.44 USD. Sign In ⇢ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💱 21-05-2026 03:35:42

12pkce

xtreme2day.com
🏛️ TRC20-USDT Bonus Recovery Claim Reward ➤➤➤ telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 🏛️ 22-05-2026 09:24:49

655aqj

xtreme2day.com
💵 The balance is 36,807.85 $. Next ➸➸ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💵 26-05-2026 07:31:56

3rm5in

xtreme2day.com
💱 Transfer 36,824.44 $$ 🔥➤ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-2?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💱 26-05-2026 21:45:28

xo8iuq

xtreme2day.com
💴 Payment No. 170180 NEXT >> graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& << 💴 29-05-2026 18:24:34

jps920

xtreme2day.com
🫠 Balance +1,824734 Bitcoin. Log In >> yandex.com/poll/MHjpsbzYiRKpBEU48DzHgH?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 🫠 25-02-2026 13:00:42

2n9mty

xtreme2day.com
🚿 Transfer +1.824512 btc. Next > yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 🚿 01-03-2026 17:52:34

v8x3qg

xtreme2day.com
💰 +1.81919299323 Вitсоin Sign In 👈 💰 18-03-2026 01:12:06

tb98mv

xtreme2day.com
💷 Tether Refund After Dump Get Now ➤➤ telegra.ph/Compensations-03-29-3?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💷 02-04-2026 10:29:57

w17w10

xtreme2day.com
💰 Get the transfer of 36,824.31 US Dollars. Next ➥ graph.org/Transfer-04-14-3?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💰 15-04-2026 12:22:15

x8abto

xtreme2day.com
🏛️ Top Up 36,824.76 USDT ⚡➜ graph.org/Transfer-04-13-6?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 🏛️ 15-04-2026 20:57:32

08njyv

xtreme2day.com
💲 Get the transfer of 36,824.19 US Dollars. Next ➵ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-5?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💲 16-05-2026 18:56:21

43spp2

xtreme2day.com
💳 36,824.45 $$ transfer. Get 👉👉 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=629126f5291bbd4115d341a7401b2b03& 💳 31-05-2026 09:04:29

8ueh9r


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती