xtreme2day 11-09-2025 23:40:03 4327707
अक्कलकोट तालुक्यातील वाघदारी परिसरात ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस ; सोलापूर शहरासह अक्कलकोटला देखील या पावसामुळे मोठे नुकसान सोलापूर (प्रतिनिधी) - अक्कलकोट तालुक्यातील वाघदारी परिसरात ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे वाघदारी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या परिसरातील अनेक गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिरवळी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोटला देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
u3fg1o