Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षण अंदाजानुसार, राज्यातील 288 मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर येणार

xtreme2day   11-11-2024 18:29:50   19998253

आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षण अंदाजानुसार, राज्यातील 288 मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर येणार 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आयएनएनएस माध्यम समुहाने केलेल्या महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक मतदानपूर्व सर्वेक्षणातून राज्यात कोणाचं सरकार येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, राज्यातील 288 मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड दिसून येत आहे. लाडकी बहीण योजना, योजनांचा पाऊस आणि सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचं राज्यात सरकार स्थापन होणार आहे असा निष्कर्ष या सर्वेक्षणातुन आला आहे.

 

आयएनएस आणि मॅट्रीझ पोलच्या सर्वेक्षणातून 47 टक्के मतदान महायुतीच्या पारड्यात पडू शकते. तर, महाविकास आघाडीच्या पारड्यात 41 टक्के मतदान पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांसाठी केवळ 12 टक्के मतदानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षण अंदाजानुसार, राज्यातील 288 मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड दिसून येत आहेत. त्यानुसार, राज्यात 145 ते 165 जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला विजय मिळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, महायुतीचं पारड जड असून महायुतीचच सरकार पुन्हा येऊ शकतं,असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीला 106 ते 126 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, राज्यात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून येत आहे. तसेच, इतर राजकीय पक्ष किंवा अपक्षांना एकत्रित धरुन केवळ 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज दर्शविण्यात आला आहे. 

 

सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 31 ते 38 जागांवर महायुतीला यश मिळू शकते. तर, महाविकास आघाडीला 29 ते 32 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील 62 जागांवरही महायुतीचं पारडं जड असून 32 ते 37 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला 21 ते 26 जागांवर यश मिळू शकते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या मराठवाड्यातही 46 पैकी 18 ते 24 जागांवर महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असून येथे मविआला 20 ते 24 जागा मिळू शकतात. ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी 23 ते 25 जागा महायुतीला मिळू शकतील. तर, 10 ते 11 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल, असा अंदाज आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 21 ते 26 जागांवर महायुती आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा सर्वेक्षणातून अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांवपैकी 14 ते 16 जागांवर महायुतीला यश मिळेल, आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
GgcyNUPDgLzj 12-11-2024 10:10:59

xtreme2day.com
rmcfeRbzD 13-11-2024 09:28:15

xtreme2day.com
KofpnrzVUmrTD 14-11-2024 07:07:41

xtreme2day.com
pRXozLyvYiukR 16-11-2024 01:30:26

xtreme2day.com
MrnjnxKhaOi 16-11-2024 21:49:53

xtreme2day.com
UlooZZnhoQ 18-11-2024 05:12:11

xtreme2day.com
QoovVmgN 23-11-2024 01:48:39

xtreme2day.com
gYcAjbBHZEuauHt 24-11-2024 09:56:18

xtreme2day.com
wbRcjSzSjTtWNVf 25-11-2024 07:01:03

xtreme2day.com
UUkHcPcI 26-11-2024 04:54:45

xtreme2day.com
WqYINDqG 27-11-2024 03:48:28

xtreme2day.com
ajXKuyLIy 28-11-2024 01:03:22

xtreme2day.com
zplHjfAYzfBbpxg 28-11-2024 23:16:18

xtreme2day.com
IXVRMuNy 29-11-2024 18:46:52

xtreme2day.com
KGyKttTCFWxuXuS 30-11-2024 13:10:41

xtreme2day.com
CInPduJZCYyAUkJ 01-12-2024 08:06:15

xtreme2day.com
KUhEINHHSz 02-12-2024 01:50:38

xtreme2day.com
FiYhnsHEGFGck 02-12-2024 17:32:47

xtreme2day.com
iJyDwDiKbjyYEf 02-12-2024 17:38:44

xtreme2day.com
RexLWsUF 02-12-2024 17:45:19

xtreme2day.com
hQkYXHQPSfqIUC 04-12-2024 06:29:11

xtreme2day.com
OOCYUrhnh 04-12-2024 21:24:29

xtreme2day.com
xKoDljeqfnDnKH 07-12-2024 06:34:33

xtreme2day.com
vqYRVpmSnJOUqIQ 08-12-2024 00:38:34

xtreme2day.com
zBfxtWTRqFI 08-12-2024 18:04:54

xtreme2day.com
hXioHTOo 09-12-2024 15:33:53

xtreme2day.com
TWfsiwER 10-12-2024 13:33:55

xtreme2day.com
wKwHBbCK 11-12-2024 16:26:28

xtreme2day.com
npPvksFjZrPdP 12-12-2024 20:05:45

xtreme2day.com
nejghFMYBRKjAbD 13-12-2024 23:56:49

xtreme2day.com
iUMbByXUmCn 14-12-2024 21:10:38

xtreme2day.com
CSnLMMcInCMwaM 15-12-2024 16:29:17

xtreme2day.com
jviSADHYGwCVt 16-12-2024 15:16:18

xtreme2day.com
awfHnNWKXnH 19-12-2024 02:57:45

xtreme2day.com
toDzUcbXIv 20-12-2024 03:28:44

xtreme2day.com
mQUwXzkC 22-12-2024 16:04:16

xtreme2day.com
tiqavIzqi 23-12-2024 10:25:05


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती