Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

3 पोलीस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, IG आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत SIT, बदलापूर घटनेप्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश !

xtreme2day   20-08-2024 21:15:19   8098788

3 पोलीस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, IG आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत SIT, बदलापूर घटनेप्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश !

 

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) -  बदलापुरातील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेची आणि पीडितेंना न्याय मिळावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलीस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्ली येथे  ते माध्यमांशी बोलत होते. अशा गंभीर घटनांमध्ये न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे. आंदोलकांमध्ये कोण आहेत, यावर या घडीला चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दुपारी आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
vcmFEpgI 19-10-2024 11:38:51

xtreme2day.com
WUqjoMaH 31-10-2024 09:19:34

xtreme2day.com
selobpNH 07-11-2024 00:33:37

xtreme2day.com
voZyAeQSinkFe 08-11-2024 12:24:40

xtreme2day.com
rALwWZXsJP 10-11-2024 22:17:13

xtreme2day.com
ZkytoxTVJeMUv 11-11-2024 15:48:57

xtreme2day.com
kzMEzkdFiBqRzm 12-11-2024 10:11:20

xtreme2day.com
CrlQkLVNo 13-11-2024 09:29:10

xtreme2day.com
AtjgHvBwj 16-11-2024 01:30:49

xtreme2day.com
XITyqeWPkSE 16-11-2024 21:50:52

xtreme2day.com
DHtyebyPmScMZF 18-11-2024 05:13:02

xtreme2day.com
XjtEdcJpl 23-11-2024 01:49:32

xtreme2day.com
anuCYjUALrsRr 24-11-2024 09:57:50

xtreme2day.com
VwDcrzBvyc 25-11-2024 07:02:16

xtreme2day.com
QUlhqHMMhjRk 26-11-2024 04:56:04

xtreme2day.com
SdSelJjQ 27-11-2024 03:49:07

xtreme2day.com
XujiqrPFf 28-11-2024 01:04:28

xtreme2day.com
pPGdFFublY 28-11-2024 23:17:02

xtreme2day.com
JIawOfFuD 30-11-2024 13:11:05

xtreme2day.com
URtTnAFyOXZafEs 01-12-2024 08:06:46

xtreme2day.com
MwKPBOscGEjQ 02-12-2024 01:51:40

xtreme2day.com
fXdnTXeSSaiDqR 02-12-2024 17:33:26

xtreme2day.com
rBrDpuOTDIpH 02-12-2024 17:46:18

xtreme2day.com
WSPvhdkAiVO 04-12-2024 06:29:38

xtreme2day.com
cUmQrtRMxJ 04-12-2024 21:25:42

xtreme2day.com
PPMuDumqHaBQnJ 07-12-2024 06:35:09

xtreme2day.com
XoleabNYgh 08-12-2024 00:39:05

xtreme2day.com
RDpNnajnBZUz 08-12-2024 18:05:30

xtreme2day.com
csqDjfvkedKiBdQ 09-12-2024 15:35:38

xtreme2day.com
ROFfmJuZTb 10-12-2024 13:34:21

xtreme2day.com
ivaopwMnp 11-12-2024 16:26:50

xtreme2day.com
BdthqyGiDdDce 12-12-2024 20:06:29

xtreme2day.com
ingkmjwbPHVNhD 13-12-2024 23:57:05

xtreme2day.com
IApzSFDPAdtMil 14-12-2024 21:11:14

xtreme2day.com
VCeZWYjxQd 15-12-2024 16:29:28

xtreme2day.com
XOwLOMJCLXMP 16-12-2024 15:17:17

xtreme2day.com
OCiuPHCYtJhrg 19-12-2024 02:58:33

xtreme2day.com
njJNoNTwYI 20-12-2024 03:29:08

xtreme2day.com
lgLfnFWWosCYXLn 21-12-2024 02:30:11

xtreme2day.com
pYbBjmAlFrhqNg 22-12-2024 16:04:47

xtreme2day.com
vxhExPQqmhAx 23-12-2024 10:25:53


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती