Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

दिग्गज सेमीकंडक्टर कंपनीत होणार कर्मचाऱ्यांची कपात, 15,000 जणांची नोकरी जाणार

xtreme2day   02-08-2024 21:41:55   7894604

दिग्गज सेमीकंडक्टर कंपनीत होणार कर्मचाऱ्यांची कपात, 15,000 जणांची नोकरी जाणार

 

मुंबई (उदयोग प्रतिनिधी) - जगातील दिग्गज सेमीकंडक्टर कंपनी असलेल्या इंटेलनं कंपनीनं 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं त्यांचा कारभार सुव्यवस्थित चालावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीचे तब्बल 20 अब्ज डॉलर वाचणार आहेत अशी माहिती प्रवक्त्याने दिली.

 

नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीला 1.6 अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला आहे, त्यानंतर कंपमीनं हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जवळपास 18 हजार कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमावावी लागणार आहे.  आमची दुसऱ्या तिमाहीमधील कामगिरी निराशाजनक होती. आम्ही प्रमुख उत्पादन आणि तंत्रज्ञानातील महत्त्वाचे टप्पे गाठल्यानंतरही ही निराशा सहन करावी लागली,' अशी माहिती इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट ग्लेसिंगर यांनी दिली आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा दुसऱ्या सहामाहीतील ट्रेंड अधिक आव्हानात्मक आहेत. आम्ही खर्च कपातीच्या योजनेचे अंमलबजावणी करुन, कंपनीचा नफा सुधारण्यासाठी तसंच ताळेबंद मजबूत करण्यासाठी सक्रीय पावलं उचलत आहोत,' असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
इंटेलमध्ये गेल्या वर्षाच्या अखेरीस 124,800 कर्मचारी काम करत होते. यामधील 15 टक्के म्हणजेच साधारण 15,000 जणांना त्यांची नोकरी गमावावी लागणार आहे. कंपनीनं जून महिन्यामध्ये इस्रायलमधील एक मोठा प्रकल्प थांबवण्याची घोषणा केली होती. हे निर्णय मार्केटमधील परिस्थिती, बाजारातील गतीशीलता आणि जबाबदार भांडवल व्यवस्थापन यावर अवलंबून असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं. एनविडिया आणि एमडी या प्रतिस्पर्धी सेमीकंडक्टर कंपनी वेगानं विस्तार करत असतानाचा इंटेलनं कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एनवायडियानं तर नव्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करत वेगानं विस्तार केलाय. त्याचवेळी पांपारिक सेमीकंडक्टरचा वापर करणाऱ्या इंटेलला सध्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
UMzEEaPgJvyX 19-10-2024 11:38:54

xtreme2day.com
KgzXVXAj 31-10-2024 09:19:36

xtreme2day.com
NgHrqnxL 07-11-2024 00:33:42

xtreme2day.com
PaPOapYMP 10-11-2024 22:17:19

xtreme2day.com
DmHzaBLOJfw 11-11-2024 15:48:58

xtreme2day.com
AKMzuzdz 12-11-2024 10:11:22

xtreme2day.com
raMvsuwLw 13-11-2024 09:29:16

xtreme2day.com
wTfLeuNDAPywNRH 16-11-2024 01:30:51

xtreme2day.com
RnOiWTXHxkJkTm 16-11-2024 21:50:59

xtreme2day.com
lXUCyJMUq 18-11-2024 05:13:04

xtreme2day.com
JXDESCTJ 23-11-2024 01:49:37

xtreme2day.com
rFhiSekAMF 24-11-2024 09:57:55

xtreme2day.com
IyteqysioDC 25-11-2024 07:02:19

xtreme2day.com
jzvulQcd 26-11-2024 04:56:10

xtreme2day.com
RvygRVptCUCxwH 27-11-2024 03:49:11

xtreme2day.com
nOqmmEcdF 28-11-2024 01:04:32

xtreme2day.com
tVpMYicmaMdp 28-11-2024 23:17:06

xtreme2day.com
oukuUOuGNlb 30-11-2024 13:11:07

xtreme2day.com
XEryrKDINbL 01-12-2024 08:06:49

xtreme2day.com
FtqSapRHd 02-12-2024 01:51:45

xtreme2day.com
RblcmwDWYk 02-12-2024 17:33:31

xtreme2day.com
RaJYjzxAdSgJv 02-12-2024 17:46:25

xtreme2day.com
pOpFJSdPepOz 04-12-2024 06:29:42

xtreme2day.com
btRIuVQnvyJGUOq 04-12-2024 21:25:51

xtreme2day.com
SRlUySDXa 07-12-2024 06:35:14

xtreme2day.com
DMmHacon 08-12-2024 00:39:08

xtreme2day.com
kSvecVeSMNw 08-12-2024 18:05:35

xtreme2day.com
LwdjeKGMGz 10-12-2024 13:34:23

xtreme2day.com
rGKqDxsBL 11-12-2024 16:26:52

xtreme2day.com
TKEnbixtl 12-12-2024 20:06:34

xtreme2day.com
cUEzQkYg 13-12-2024 23:57:07

xtreme2day.com
fzGeMxFMCG 14-12-2024 21:11:18

xtreme2day.com
adaaHCOLNwUY 15-12-2024 16:29:30

xtreme2day.com
jiFNiZqwOpzS 16-12-2024 15:17:25

xtreme2day.com
xzPttDYFYK 19-12-2024 02:58:42

xtreme2day.com
XeuatKNRCyTIV 20-12-2024 03:29:11

xtreme2day.com
jAyUPmeRoVknLS 21-12-2024 02:30:12

xtreme2day.com
WWgWMcrQ 22-12-2024 16:04:51

xtreme2day.com
TVzzeHBBgV 23-12-2024 10:25:58


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती