Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य, अजिंठा लेणीचा धबधबा आदी ठिकाणांवर पर्यटनास 31 जुलै पर्यंत बंदी

xtreme2day   05-07-2024 17:06:05   4534922

किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य, अजिंठा लेणीचा धबधबा आदी ठिकाणांवर पर्यटनास 31 जुलैपर्यंत बंदी

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पावसाळ्यात अतिसाहस करणाऱ्या पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. व्हिडिओ-फोटो काढण्याच्या नादात काही जणांचे प्राण गेले. यामुळे वन विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य आदी ठिकाणांवर पर्यटनास बंदी केली आहे. मागील रविवारी एका पर्यटकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. तोरणा किल्ल्यावरील एका पर्यटकाने जीव गमवला. लोणावळ्यात पाच पर्यटक वाहून गेले. यामुळे ३१ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. 

 

सीआरपीसी कलम १४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
 
तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील धबधब्याजवळ रील आणि फोटो काढण्यास बंदी घातली आहे. अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात रिल करण्यास बंदी केली आहे. सप्तकुंड धबधबा परिसर हा सुरक्षेच्या कारणास्तव धोकादायक असल्याने फोटो काढण्यास बंदी केली आहे. पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरण, सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, माळशेज घाट, शिवनेरी, माणिकडोह, भाटघर धरण, चासकमान धरण, भोरगिरी घाट या ठिकाणी बंदी आदेश लागू असणार आहे.
 
कोल्हापुरातील शाहूवाडी परिसरातील धबधबे आणि धरणाजवळ पर्यटनाला बंदी घातली आहे. शाहुवाडी तालुक्यातील सर्वच धबधबे आणि पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू केले आहे. भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बरकी, केर्ले ऊखलू धबधब्याकडे जाणारे मार्ग प्रशासनाने बंद केले आहे. 
 
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट , गोरखगड, भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर, आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि घाटातले धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
LFqQAfPlBtur 19-10-2024 11:39:01

xtreme2day.com
pBOSduLVUKOL 31-10-2024 09:19:41

xtreme2day.com
GNmwBqly 10-11-2024 22:17:33

xtreme2day.com
dzlxOeJKVCzxRd 11-11-2024 15:49:03

xtreme2day.com
hYPLRneOpz 12-11-2024 10:11:25

xtreme2day.com
wKKrBCOqiR 13-11-2024 09:29:27

xtreme2day.com
gYZTRTSI 14-11-2024 07:08:12

xtreme2day.com
vOImrpIwj 16-11-2024 01:30:55

xtreme2day.com
pnLEwrLlUk 16-11-2024 21:51:09

xtreme2day.com
QvEsaHvvWbEro 18-11-2024 05:13:09

xtreme2day.com
oCjEiLztVSsFTs 23-11-2024 01:49:46

xtreme2day.com
MEiETGvWT 24-11-2024 09:58:07

xtreme2day.com
zkpPjHUIf 25-11-2024 07:02:26

xtreme2day.com
nCcAbQYlmIHYI 26-11-2024 04:56:20

xtreme2day.com
rWqlkFUva 27-11-2024 03:49:18

xtreme2day.com
GhVNWxbqkMZwlu 28-11-2024 01:04:39

xtreme2day.com
lzhDwIfkImfL 28-11-2024 23:17:17

xtreme2day.com
EOeIxOHhoQkZznj 30-11-2024 13:11:12

xtreme2day.com
ALQfWDljOBINZU 01-12-2024 08:06:58

xtreme2day.com
TEwcyemFELl 02-12-2024 01:51:57

xtreme2day.com
bkaumCQPu 02-12-2024 17:33:40

xtreme2day.com
mzVKURSlYe 02-12-2024 17:46:38

xtreme2day.com
eXiNBwPDgXyoFl 04-12-2024 06:29:49

xtreme2day.com
vRJBMtRq 04-12-2024 21:26:07

xtreme2day.com
MlNzDumQimK 07-12-2024 06:35:23

xtreme2day.com
xPxKpCllc 08-12-2024 00:39:15

xtreme2day.com
OhjDIVTsZqyLa 08-12-2024 18:05:42

xtreme2day.com
ZXntwKRIVE 10-12-2024 13:34:30

xtreme2day.com
AKXLTVFCDJTBWjp 11-12-2024 16:26:56

xtreme2day.com
dPpepjrkSN 12-12-2024 20:06:44

xtreme2day.com
PeOWhyKPC 13-12-2024 23:57:12

xtreme2day.com
YnwXTeUwdDaSRL 14-12-2024 21:11:25

xtreme2day.com
lapTtEqQZkS 15-12-2024 16:29:33

xtreme2day.com
dfTtEcftmofdCL 16-12-2024 15:17:36

xtreme2day.com
znrMLURiFgx 19-12-2024 02:58:54

xtreme2day.com
EhSlNTwSy 20-12-2024 03:29:18

xtreme2day.com
QImqAgXGZRzKjf 21-12-2024 02:30:16

xtreme2day.com
jFfilqrYCtsh 22-12-2024 16:04:59

xtreme2day.com
VIgZfMWHeCbbha 23-12-2024 10:26:06


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती