Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

चिंतामुक्त व्हा! जंगल सफारी व सागरी अलिबागला सांबरी येथे सर्वासाठी निसर्ग सहल

xtreme2day   07-02-2026 22:52:58   8736995

 चिंतामुक्त व्हा! जंगल सफारी  व सागरी अलिबागला सांबरी येथे सर्वासाठी निसर्ग सहल 

अलिबाग (प्रतिनिधी) -नेहमीच्या जीवनात कुटुंबापासून दुर निसर्गरम्य वातावरणात मित्र परिवारात आपल्या कॉलेज, नोकरी अथवा ऊद्योग धंद्यापासुन दुर कोकणातील जंगलातील शेतघरात राहण्याचा अनुभव  घेण्यासाठी मुंबई,पुणे येथून 3 तास अंतरावर सर्व सुखसोई युक्त शनिवार दिनांक 21 व रविवार 22 फेब्रुवारी 2026 ला जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी आयोजित केली आहे.

 

तुम्ही आपल्या वाहनाने सकाळी 10 वाजेपर्यंत आगमन,चहा,नाश्ता त्यानंतर काजु बागेत झाडांचा परिचय कृषीमित्राची व आयुर्वेदिक तज्ञाची भेट, दुपारी 2 वाजता शाकाहारी  पोटभर  जेवण,  दुपारी आराम, 4.30 वाजता केळीच्या बागेत, बैठकीत आपत्ती व्यवस्थापन  मार्गदर्शन, सांयकाळी 7 वाजता मनोरंजन कार्यक्रम 9 वाजता शाकाहारी पोटभर भोजन, आराम रविवार सकाळी योगा 6.30 ते 7.30 .शेकोटीचा आनंद सकाळी 10वाजता कोरा चहा,नाश्ता 11.30 वाजता जंगलातील पाणी ओढ्यात, जीवनातील कथाकथन,दुपारी 2 वा  चिकन पोटभर जेवण देण्यात येईल,ताटात जेवण टाकले तर 100रुपये दंड आकारण्यात येईल.अलिबागची रात्री साठी शाकाहारी, मांसाहारी पोपटी रोख 1500 पैसे देऊन विकत घेता. येईल तसेच जिताडा, चिंबोरी,रावस,कोळंबी, मटण,स्पेशल रक्ती,कलेजी,याचे वेगळे पैसै भरून उपलब्ध  करण्यात येईल, यानंतर 4.30 वाजता समारोप करण्यात येईल. यासाठी फक्त रुपये 1500/-रुपये आकारण्यात येणार आहेत.बुकिंग अँडव्हास गुगल पेने करावी लागेल. जातानां केळी, मध,तलावातील कटले,रुई,जिताडे, मासे,अल्कालाईन वाॅटर,  आपणास हवे असल्यास विकत घेता येतील.

 

जंगलसफारीचा आंनद, ,निसर्गातील भरपूर प्राणवायु यासाठी,नव्या मित्रांची भेट जंगल सफारीचा ,मनसोक्त आंनद,भरपूर प्राणवायुची लयलूट साठी या मोबाईल यासाठी 927044677, /9673727277 वर संपर्क साधावा.आता पर्यंत ठाणे,मुंबई येथील महिला,पुरुषांनी आनंद  घेतला आहे.जंगल सफारीचाआंनद घेताना  नातेवाईकांशी संपर्कासाठी  ईटरंनेट सुविधा आहे. अलिबागमधील  मांसाहाराचा आंनद  घेणे असल्यास पोपटी750 किलो, भाजलेली कोंबडी 250 प्लेट, गावठी  कोंबडी 350 प्लेट, जिताडा 350/-तळुन, कटले कालवण 250रुपये, 200तळलेले,पाव किलो वजरी 250/ रक्ती 200/चिकन, पेठा, कलेजी250/ रुपये , बोकड भेजा रस्सा 250,चिबोरी रस्सा, सुप 250रुपये , जिताडा,मटण  350/रुपये,बोकड कलेजी 350 रुपये,सुकी मच्छी  वेफर 100 प्लेट, सुकट चटणी, कोळंबी 350रुपये,शाकाहारी सलाद  100रुपये     येथे उपलब्ध आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती