Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

देशातील सर्वात जुनी महापालिका ही चेन्नई; तर श्रीमंत महापालिका मुंबई, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका पुणे!

xtreme2day   03-01-2026 17:54:08   118502543

देशातील सर्वात जुनी महापालिका ही चेन्नई; तर श्रीमंत महापालिका मुंबई, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका पुणे!

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ही मुंबई महापालिका आहे. या महापालिकेचे बजट छोट्या राज्यां पेक्षा जास्त आहे. जवळपास 74 हजार कोटींची बजेट हे एकट्या मुंबई महापालिकेचे आहे. त्यामुळे ही महापालिका देशात सर्वात श्रीमंत आहे. त्याच बरोबर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका कोणती असा ही प्रश्न सर्वांना पडला असेल. त्याचे उत्तर पुणे महापालिका आहे. कारण ही महापालिका जवळपास  516.18 चौरस किमी मध्ये परसरली आहे. तिचा विस्तार मोठा आहे. तर देशातील सर्वात जुनी महापालिका ही चेन्नई महापालिका आहे. त्याची स्थापना 1688 साली झाली होती. 

 

 

चेन्नई ही देशातील सर्वात जुनी महापालिका आहे. पण महाराष्ट्रातली सर्वात जुनी महापालिका कोणती याचं ही उत्तर अनेकांना माहित नाही. तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महापालिका ही मुंबई महापालिका आहे. या महापालिकेची स्थापन 1888 साली झाली होती. चेन्नई ही देशातील सर्वात जुनी महापालिका आहे. पण महाराष्ट्रातली सर्वात जुनी महापालिका कोणती याचं ही उत्तर अनेकांना माहित नाही. तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महापालिका ही मुंबई महापालिका आहे. या महापालिकेची स्थापन 1888 साली झाली होती. आणि सर्वाधिक महापालिका असलेला जिल्हा ठाणे आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती