Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

‘एज्यू सिटी' मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

xtreme2day   02-05-2025 21:45:04   24095649

‘एज्यू सिटी' मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुबंई (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील अनेक तरुणांचं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. पण, प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होत नाही. तरुणांच्या या स्वप्नांना राज्य सरकारकडून बळ मिळालं आहे. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी' मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय  चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् 2025 परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे वेगवेगळे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी 1500 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत 3000 कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत 2000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.

 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी' मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
svVXPzxHiIz 03-05-2025 07:39:26

xtreme2day.com
mzYgKZknJPKff 03-05-2025 15:53:43

xtreme2day.com
AVOpdbONtjOF 03-05-2025 22:49:06

xtreme2day.com
JRsBexzRWLGyB 04-05-2025 05:21:24

xtreme2day.com
hooWOrjepHdT 04-05-2025 10:01:59

xtreme2day.com
EtvbUquDVrljT 05-05-2025 07:15:19

xtreme2day.com
JARnPDCVJsUMF 07-05-2025 13:42:49

xtreme2day.com
ysBTRqScgaOyHMP 07-05-2025 17:04:26

xtreme2day.com
jkbAJJHRtNT 08-05-2025 02:09:42

xtreme2day.com
eWskQALplZ 08-05-2025 05:28:25

xtreme2day.com
xbuKvXuK 09-05-2025 04:28:25

xtreme2day.com
nYKgmuHeBGQOQXI 09-05-2025 16:52:53

xtreme2day.com
EjxqeCwcozHnSFM 09-05-2025 16:54:33

xtreme2day.com
qEpRXjpgdUNEw 09-05-2025 17:40:47

xtreme2day.com
dXFFzyffyGMe 09-05-2025 18:31:24

xtreme2day.com
hjaRbKYCAyBY 10-05-2025 21:32:50

xtreme2day.com
EJEsLjQdyZk 11-05-2025 10:14:51

xtreme2day.com
ToRTuGWPMKPXvZH 16-05-2025 15:25:51

xtreme2day.com
qzQFOIuxCdP 17-05-2025 08:01:37

xtreme2day.com
kSfYTHggfPAyTJD 17-05-2025 19:03:06

xtreme2day.com
OJdzyanVcrPLMpS 18-05-2025 18:50:16

xtreme2day.com
feFdoxwu 18-05-2025 21:19:42

xtreme2day.com
wEuwVSoL 19-05-2025 00:59:39

xtreme2day.com
jskVkOJktatNPHd 19-05-2025 09:03:45

xtreme2day.com
mCCbqXyIofNX 20-05-2025 06:05:12

xtreme2day.com
OdeKFVbL 20-05-2025 13:09:48

xtreme2day.com
pOaautJsjsASrs 20-05-2025 15:57:52

xtreme2day.com
YdmMoAau 22-05-2025 03:07:43

xtreme2day.com
whCuXkHerRxWa 22-05-2025 08:46:46


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती