Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

येत्या 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या, तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान

xtreme2day   30-04-2025 20:25:55   75096082

येत्या 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या, तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान

 

श्रीक्षेत्र देवाची आळंदी (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील तमाम वारकरी विठ्ठल भक्तांना ओढ लागतो तो पंढरपूरच्या वारीचा. श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पायी वारीच्या सोहळ्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. येत्या 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या, तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. 

 

19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी

20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी 

21/06/2025 पुणे मुक्काम 

22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी

23/06/2025 सासवड मुक्काम 

24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी

25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी

26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी 

माऊलींना निरास्मान 

27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी 

28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी 

29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी 

30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी 

बरड येथे गोल रिंगण

01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी 

सदाशिवनगर येथे गोल रिंगण

02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी 

खुडूस येथे गोळ रिंगण

03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी 

ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा

04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी

बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 

05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम

वाखरी येथे गोल रिंगण 

06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी

10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025 

 

18 जून : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम 

19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम 

20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम 

21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम 

22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम 

23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम 

24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम 

25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम 

26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम 

27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )

28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम 

बेलवडी येथे पहिले गोल रिंगण 

29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम 

इंदापूर येथे गोल रिंगण 

30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम 

1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम 

निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण 

2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम 

माळीनगर येथे उभे रिंगण 

3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम 

4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम 

बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 

5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम 

वाखरी येथे उभे रिंगण 

6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान 

10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
HqGZeFKlJ 01-05-2025 05:50:03

xtreme2day.com
SmiMpXPNyEw 01-05-2025 18:52:11

xtreme2day.com
ybRyMrstn 02-05-2025 07:01:43

xtreme2day.com
pFwcRDbBo 03-05-2025 07:37:42

xtreme2day.com
ofQQjGDqFPOtad 03-05-2025 22:47:25

xtreme2day.com
djYfanjVVWdq 04-05-2025 05:19:36

xtreme2day.com
bpXfrYsIN 04-05-2025 10:00:08

xtreme2day.com
DDrfcFISgXDo 05-05-2025 07:14:10

xtreme2day.com
VCTvYIalN 07-05-2025 13:40:54

xtreme2day.com
sifzqJgmQ 08-05-2025 02:07:32

xtreme2day.com
mOeyPzot 08-05-2025 05:26:47

xtreme2day.com
xmiwdUKUx 09-05-2025 04:27:35

xtreme2day.com
JbKwZXsABvz 09-05-2025 16:50:46

xtreme2day.com
NGFnFxnTiKEQCz 09-05-2025 16:53:05

xtreme2day.com
yHDxwlRfvcJk 09-05-2025 18:31:29

xtreme2day.com
WIOjOkCD 10-05-2025 21:33:01

xtreme2day.com
yqRJSpMyKN 11-05-2025 10:14:55

xtreme2day.com
aUFwqufIWgpPkB 15-05-2025 09:18:05

xtreme2day.com
VeyyxjhoHroM 16-05-2025 15:25:59

xtreme2day.com
bjjLRyIIm 17-05-2025 08:01:40

xtreme2day.com
rvGwgxYP 17-05-2025 19:03:13

xtreme2day.com
mlCfHzno 18-05-2025 18:50:20

xtreme2day.com
ERqkEcFOcWSVMu 18-05-2025 21:19:50

xtreme2day.com
HzQLxbOMXABnf 19-05-2025 00:59:42

xtreme2day.com
zxtjOcQL 19-05-2025 09:03:49

xtreme2day.com
guQjtHNDYeEE 20-05-2025 06:05:19

xtreme2day.com
UdQZbZOord 20-05-2025 13:09:52

xtreme2day.com
SgKPEqqvbCaFZ 20-05-2025 15:57:57

xtreme2day.com
lLQmovtAqIXf 22-05-2025 03:07:47


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती