Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला मिळणार गती

xtreme2day   08-04-2025 17:42:10   6780449

महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला मिळणार गती

 

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्यातील मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम- 1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार आहे. 

 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यात, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार आहे. यातून विकास कामांना वेग येणार आहे. (नगर विकास)

राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-2025 जाहीर. (महसूल)

महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार. (गृहनिर्माण)

वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय (गृहनिर्माण)

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना-2025 (महसूल)

नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन)

खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची 'सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना' लागू करण्याचा निर्णय (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

शासकीय आयुर्वेद / होमिओपॅथी / युनानी / योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करणे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
npWVFnqxs 08-04-2025 19:21:43

xtreme2day.com
🗓 + 1.11308 BTC.NEXT - https://graph.org/Message--17856-03-25?hs=b084662846e1d327d66ad601d08341e4& 🗓 08-04-2025 20:32:57

0c5y2o

xtreme2day.com
EnUTCaUFck 09-04-2025 00:19:56

xtreme2day.com
sANodFgeYStQPyq 09-04-2025 06:25:03

xtreme2day.com
KWFIddoYkJPlalB 10-04-2025 23:58:55

xtreme2day.com
fNlubKar 12-04-2025 16:46:01

xtreme2day.com
pqcyXsVctGCUADW 13-04-2025 00:47:37

xtreme2day.com
yuYOMIQw 13-04-2025 08:36:51

xtreme2day.com
gRMNyEQbdPF 16-04-2025 07:13:59

xtreme2day.com
AAdnvvXR 17-04-2025 16:58:20

xtreme2day.com
XNUzQnleo 17-04-2025 23:05:52

xtreme2day.com
YYwStfASy 18-04-2025 07:32:06


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती