भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे याबाबत मला स्पष्टता आली आहे की, आपले सर्वात मोठे संसाधन हे 70 कोटी महिलांच्या कल्पना, स्वप्ने - राहुल गांधी
Xtreme Today
22-08-2026 21:20:38
486522039
भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे याबाबत मला स्पष्टता आली आहे की, आपले सर्वात मोठे संसाधन हे 70 कोटी महिलांच्या कल्पना, स्वप्ने - राहुल गांधी
पुणे (विशेष प्रतिनिधी) - अनेकदा लोक मला विचारतात की भारताची सर्वात मोठी तादक काय आहे? याची तुम्हाला अनेक उत्तरे मिळतील. कोण म्हणेल आपली अर्थव्यवस्था, कुणी म्हणेल आपले सैन्य, कुणी म्हणेल आपले वैद्यकीय क्षेत्र, काहीजण म्हणतील आपले नागरिक, पण भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे याबाबत मला स्पष्टता आहे की, आपले सर्वात मोठे संसाधन हे 70 कोटी महिलांच्या कल्पना, स्वप्ने आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकजण हा या जगात वेगळा आहे. मी तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला तर तो मला सापडणार नाही. तुम्ही युनिक आहात, तुमच्या कडे तुमच्या जीवनासाठी स्वप्ने आहेत. असे राहुल गांधी यांनी मत व्यक्त केले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेसाठी राहुल गांंधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थिनी या जेन झी होत्या. या सभेत त्यांनी तरुणींशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची काय स्थिती आहे, याबाबत माहिती दिली. त्यांनी महिलांवरील अत्याचाराच आकडेच मांडले. देशातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी या आकडेवारीतून सांगितले.
राहुल गांधी म्हणाले की, काही लोक मला प्रश्न विचारतील की देशात 70 कोटी पुरूषही आहेत, मग 70 कोटी महिला महत्त्वाच्या का? यामागे तुमचं लॉजिक काय आहे? माझं उत्तर हे आहे की, महिला नैसर्गिकरित्या जास्त सेन्सेटिव्ह, जास्त जेंटल असतात आणि त्यांना पुरूषांच्या तुलनेत जास्त सहानुभूती असते. त्यामुळेच मला विश्वास आहे की, महिला म्हणजे त्या तरूणी असोत, वृद्ध असोत त्या भारताची ताकद आहेत. राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेसाठी राहुल गांंधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थिनी या जेन झी होत्या. या सभेत त्यांनी तरुणींशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची काय स्थिती आहे, याबाबत माहिती दिली. त्यांनी महिलांवरील अत्याचाराच आकडेच मांडले. देशातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी या आकडेवारीतून सांगितले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेसाठी राहुल गांंधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थिनी या जेन झी होत्या. या सभेत त्यांनी तरुणींशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची काय स्थिती आहे, याबाबत माहिती दिली. त्यांनी
राहुल गांधी यांनी आपल्या सभेचे स्वरुप संवादात्मक ठेवले होते. या सभेमध्ये अनेक मुलींनी मंचावर जाऊन अडचणी मांडल्या. काही मुलींनी घरातून होत असलेली अडवणूक, रस्त्यावर फिरताना काढली जाणारी छेड, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष यावर याबाबत सांगितले. दुसरीकडे राहुल गांधी यांनीदेखील तरुणींना, मुलींना पुढे जाण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच सध्या देशात महिलांची स्थिती खूप गंभीर असल्याचे सांगताना काही आकडेवारी सांगितली.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात तसेच तरुणींसोबतच्या संवादात एक पीपीटीही सादर केली. या पीपीटीत त्यांनी भारतातील महिला हिंसाचाराचे आकडे मांडले. देशात अनेक ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचार होतात. हिंसाचार होतो. परंतु बऱ्याच प्रकरणांची नोदं होत नाही, अशी चिंता यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केली. देशात मुली जन्मन्याआधीच प्रत्येक वर्षी साडे चार लाख मुलगी अर्भकांची हत्या केली जाते. या सभेला आलेल्या साधारण 80 टक्के मुलींचा विनयभंग करण्यात आलेला आहे. हा विनयभंग शाळा, कॉलेज, बसमध्ये, रस्त्यावर, रेस्टॉरंटमध्ये होतो. साधारण 29 टक्के महिलांवर शारीरिक हिंसाचार होतो. घरी, रस्त्यावर महिलांना मारले जाते. सोबतच 100 पैकी 6 महिलांवर भारतात बलात्कार होतो, अशी धक्कादायक आकडेवारी राहुल गांधी यांनी मांडली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.