Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा मानसन्मान व सेवा - सुनिल भाऊ शिरोळे मित्र परिवार

xtreme2day   13-07-2026 23:00:22   135887

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा मानसन्मान व सेवा - सुनिल भाऊ शिरोळे मित्र परिवार

 

 

पुणे (प्रतिनिधी) - दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा माऊलीचीं  यावर्षी सुद्धा आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा (आधार तिर्थ आश्रम नाशिक)मानसन्मान व सेवा करायची संधी मिळाली अशी भावना युवा नेते व आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे,  यांनी व्यक्त केली. पुण्यनगरीच्या महापौर सौ.मंजुषा ताई नागपुरे उपस्थित होत्या.

 

या दोन्ही मान्यवरानीं वारकऱ्यांशीं संवाद साधुन सेवा केली. तसेच या कार्यक्रमात मनसे चे जेष्ठ नेते विजयराव तडवळकर व सरचिटणीस रंणजीत दादा शिरोळे नगरसेवक सुनील भाऊ पांडे.नगरसेवक रवींद्र भाऊ साळेगावकर राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि शिवाजी महाराज नगर गावठाण चे ग्रामस्थ उपस्थित होते 

 

 वारकऱ्यांच्या दिंडीची हि सेवा ३६ वे वर्ष आहे सुनिल भाऊ शिरोळे मित्र परिवारा तर्फे होते ह्या कार्यक्रमात (आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे व महापौर सौ.मजुंषा ताई नागपुरे. ,इकबालभाई शेख अजित शिरोळे ,मनसे चे जेष्ठ नेते विजयराव तडवळकर व सरचिटणीस रंणजीत दादा शिरोळे.नगरसेवक सुनिल भाऊ पांडे.नगरसेवक रवींद्र भाऊ साळेगावकर व राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते शिवाजी महाराज नगर (गावठाण) भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती