अलिबागला सांबरी येथे सर्वासाठी निसर्ग सहल; कृषीमित्राची व आयुर्वेदिक तज्ञाची भेट, मोफत आरोग्य तपासणी
xtreme2day
24-03-2026 20:37:26
1967380
अलिबागला सांबरी येथे सर्वासाठी निसर्ग सहल; कृषीमित्राची व आयुर्वेदिक तज्ञाची भेट, मोफत आरोग्य तपासणी

अलिबाग (प्रतिनिधी) --नेहमीच्या जीवनात कुटुंबापासून दुर निसर्गरम्य वातावरणात मित्र परिवारात आपल्या कॉलेज, नोकरी अथवा ऊद्योग धंद्यापासुन दुर कोकणातील जंगलातील शेतघरात राहण्याचा अनुभव निवृत्त कर्मचारी,लेखक, कवी यांनी कधी न अनुभवलेले निसर्ग रम्य ठिकाणाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबई,पुणे येथून 3 तास अंतरावर सर्व सुखसोई युक्त शनिवार दिनांक 28 व रविवार 29 मार्च 2026 ला जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी आयोजित केली आहे.
यासाठी एका सहलीचा खर्च प्रत्त्येकी 1500/-रुपये आहे. यामधे आपल्या वाहनाने, पोयनाड व नागोठणे येथुन एस.टी. रिक्षाने सकाळी 10 वाजेपर्यंत वृध्दाश्रम, महादुनगर सांबरी येथे यावे. येताच,चहा,नाश्ता त्यानंतर काजु बागेत झाडांचा परिचय कृषीमित्राची व आयुर्वेदिक तज्ञाची भेट, मोफत आरोग्य तपासणी 2 वाजता शाकाहारी पोटभर जेवण, दुपारी आराम, 4.30 वाजता केळीच्या बागेत, बैठकीत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, सांयकाळी 7 वाजता मनोरंजन कार्यक्रम 9 वाजता शाकाहारी पोटभर भोजन, आराम रविवार सकाळी 6.30 ते 7.30 योगा ,शेकोटीचा आनंद सकाळी 10वाजता गवती कोरा चहा, नाश्ता 11.30 वाजता जंगलातील पाणी ओढ्यात, जीवनातील कथाकथन,दुपारी 2 वा चिकन/मासे कटले पोटभर जेवण देण्यात येईल,ताटात जेवण टाकले तर 100रुपये दंड आकारण्यात येईल. यानंतर 4.30 ते 5 वाजता समारोप करण्यात येईल. यासाठी फक्त रुपये 1500/-रुपये आकारण्यात येणार आहेत.बुकिंग अँडव्हास गुगल पेने करावी,
येथे अलिबागमधील मांसाहाराचा आंनद घेणे असल्यास पोपटी750 किलो, भाजलेली कोंबडी 250 प्लेट, गावठी कोंबडी 350 प्लेट, जिताडा 350/-तळुन, कटले कालवण 250रुपये, 200तळलेले,पाव किलो वजरी 250/ रक्ती 200/चिकन, पेठा, कलेजी250/ रुपये , बोकड भेजा रस्सा 250,चिबोरी रस्सा, सुप 250रुपये , जिताडा,मटण 350/रुपये,बोकड कलेजी 350 रुपये,सुकी मच्छी वेफर 100 प्लेट, सुकट चटणी, कोळंबी 350रुपये,शाकाहारी सलाद 100रुपये येथे उपलब्ध आहे.आपणास हवी असेल तसेच जिताडा, चिंबोरी, रावस,कोळंबी, बोकडाचे मटण,स्पेशल रक्ती,कलेजी,याचे वेगळे पैसै भरून उपलब्ध करण्यात येईल,
घरी जातानां येथील मधाळ केळी, जंगलातील मध, तलावातील कटले,रुई,जिताडे, मासे,अल्कालाईन वाॅटर,आपणास हवे असल्यास विकत घेता येतील. जंगलसफारीचा आंनद, ,निसर्गातील भरपूर प्राणवायु यासाठी,नव्या मित्रांची भेट जंगल सफारीचा ,मनसोक्त आंनद,भरपूर प्राणवायुची लयलूट आता पर्यंत ठाणे,मुंबई ,पुणे येथील महिला,पुरुषांनी आनंद घेतला आहे.जंगल सफारीचाआंनद घेताना नातेवाईकांशी संपर्कासाठी ईटरंनेट 24तास सुविधा आहे.आतापर्यंत 200जणांनी भेट देऊन गेले.आपणही यावे.सध्या निवास व्यवस्था 25 जणांची आहे.लवकरच वृध्दाश्रम सुरु करीत आहोत. मो.संपर्क9270446777/9673727277 वर संपर्क साधावा.
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
सांबरी-कुर्डुस परिसरातील शेतकरी महिला,मुली,व नागरिकासाठी मोफत आरोग्य शिबीर शनिवार दिनांक 28/3/2026 रोजी सकाळी 9 ते 4 पर्यंत वात्सल्य वृध्दाश्रम गोशाळा महादुनगर सांबरी-कुर्डुस येथे आयोजित करण्यात आले आहे.यावेळी डॉक्टर संजय कदम, एम. बी.बी.एस. आहार तज्ञ आटपाटी सांगली यांचे मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी,थकवायेणे,कर्करोग, घोरण्याची सवयींबद्दल व्याख्यान व औषधाचे मार्गदर्शन तसेच त्याचे सहाय्यक प्रा.शंकर लोहार मशीन द्वारे शरिर तपासणी करणार आणी महिला व मुलीचे मासिक पाळीचे आजार, केस गळणे, चेहरा काळा पडणे यासाठी डॉक्टर रसिका पाटील, पाली-सुधागड, डॉक्टर विशाखा पाटील, सांबरी-कुर्डुस या तपासणी करणार आहेत. याचा लाभ सांबरी-कुर्डुस परिसरातील शेतकरीवर्गाने घ्यावा असे आवाहन रायगडचा युवक फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.जयपाल पाटील मो.9270446777 यांनी केले असून आपली नोंदणी वात्सल्य वृध्दाश्रम व गोशाळेचे मालक श्री.संतोष पाटील मो.9820600857 यांचेकडे करावी.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.