Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नाशिक

जेष्ठ वकील अजय ऊपाध्ये यांना समाज गौरव पुरस्कार

xtreme2day   17-02-2026 21:58:33   923961

जेष्ठ वकील अजय ऊपाध्ये यांना समाज गौरव पुरस्कार   

सिन्नर (डॉ.जयपाल पाटील ब्युरो चीफ यांजकडून) - महाराष्ट्रातील समाजाच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अलिबागचे प्रसिद्ध  जेष्ठ वकील अजय ऊपाध्ये यांना  राज्य स्तरीय राजश्री छत्रपती शाहूमहाराज  समाज  गौरव येथील अण्णाभाऊ साठे  न्याटय मंदिर सभागृहात खासदार  भाऊसाहेब  वाकचौरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

 

यावेळेस व्यासपीठावर  पदश्री रघुनाथ खेडकर, ना.बच्चुभाई कडु,ना.रविकांत  तुपकर,श्री.विवेक भैय्या कोल्हे, सौ.ऊत्तर्षा रूपवते,श्री.संग्राम शेवाळे,श्री.ऊदय सांगळे ,संजीवनी फाउंडेशन  महाराष्ट्र राज्य  चेअरमन डॉ.ज्ञानेश्वर सानप आदि मान्यवर उपस्थित होते.

 

आपल्या वकील व समाज सेवेत अन्याय  विरूद्ध  आवाज  उठवून  उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यानां  राज्य स्तरीय पुरस्कार 2025हा केवळ व्यक्तिगत गौरव  नसून  संपूर्ण  रायगड व अलिबाग करांचा असल्याचे  ऊपस्थित  मान्यवरांनी नमुद केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🥵💦 Transfer +1.824324 BTC. Get - yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=4bdc5eab05fdc3929e856756c3d21ec5& 🥵💦 19-02-2026 01:11:52

bn5z0s

xtreme2day.com
😩 Transfer +1.824538 btc. Next > yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=4bdc5eab05fdc3929e856756c3d21ec5& 😩 01-03-2026 17:53:21

tuan2a


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती